ग्रामपंचायत माडसांगवी

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587 1.png

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

untitled design

ग्रामपंचायत माहिती

ग्रामपंचायत माडसांगवी विविध विकासकामे राबविते. त्यामध्ये दशक्रिया विधी शेड, काँक्रिटीकरण, सभा मंडप, राष्ट्रीय पेयजल योजना, फेव्हर ब्लॉक रस्ते, तसेच आरो पाणी फिल्टर प्रकल्प या सुविधा उभारण्यात आल्या आहेत. गाव स्वच्छता, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य व पर्यावरण संवर्धन या क्षेत्रात आदर्श पद्धतीने कार्यरत आहे.

शिक्षण

गावातील शैक्षणिक सुविधांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (अनेक गटांमध्ये), वसंत दादा पाटील हायस्कूल तसेच पाच अंगणवाड्या यांचा समावेश आहे. त्यामुळे गावातील प्रत्येक मुलाला शिक्षणाची संधी उपलब्ध आहे.

शिक्षण संस्था यादी

यादी
क्र.संस्थेचे नावप्रकारसंपर्क
जिल्हा परिषद शाळा रेल्वे गेटप्राथमिक9850288902
जिल्हा परिषद शाळा रामभाऊ नगरप्राथमिक9423094405
जिल्हा परिषद शाळा चारी नं. 6प्राथमिक7304206161
वसंत दादा पाटील हायस्कूलमाध्यमिक
अंगणवाडी 1अंगणवाडी7350924387
अंगणवाडी 2अंगणवाडी8308465251
अंगणवाडी 3अंगणवाडी9604430944
अंगणवाडी 4अंगणवाडी7350603898
अंगणवाडी 5अंगणवाडी9552920475

आरोग्य संस्था यादी

क्र.संस्थेचे नावप्रकारसंपर्क
प्राथमिक आरोग्य केंद्रआरोग्य सेवा
उपकेंद्रप्राथमिक उपचार
वैद्यकीय दवाखानाखासगी

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना
1
2
6
3
your paragraph text (3)
your paragraph text (1)
your paragraph text (2)
Scroll to Top